महिला उमेदवारांना दिले बळ मार्च 8, 2013 — श्रीलेखा प्रकाश पाटील (अध्यक्ष, पानीव महिला दूध उत्पादक संस्था, पानीव, जि. सोलापूर) : पानीवचे सरपंचपद सांभाळले. ग्रामपंचायतीत सलग तीनदा महिला उमेदवार निवडून आणण्यात मोलाचा वाटा आहे.