परिवर्तनवादी चळवळीतील शिलेदार मार्च 8, 2013 — उषा वाघ (आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्या, पुणे) : आंबेडकरी आणि परिवर्तनवादी चळवळ पुढे नेण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील. त्यासाठी सुगावा प्रकाशन संस्थेची स्थापना.