साक्षेपी समीक्षक व अभ्यासक मार्च 8, 2013 — आशा सावदेकर (साहित्य, नागपूर) : आधुनिक मराठी साहित्याच्या साक्षेपी समीक्षक व अभ्यासक म्हणून सर्वपरिचित. विशेषतः कथा, कादंबरी आणि कविता, या वाङ्मयप्रकाराची.