आदिवासींच्या हक्कांसाठी संघर्ष मार्च 8, 2013 — प्रतिभा शिंदे (आदिवासी चळवळ, नंदुरबार) : बावीस वर्षांपासून आदिवासींच्या चळवळीत काम करीत आहेत. मेधा पाटकर यांच्यासोबत काम करताना सरदार सरोवर प्रकल्पग्रस्तांसाठी लढा दिला..