तनिष्कांमुळे गावात आली एसटी जून 28, 2016 — सातारा : ते गाव अस्तित्वात येऊन कितीतरी शतके झाली अन एसटी अस्तित्वात येऊन झाली 68 वर्षे. डोंगर पायथ्याची गावातील जनता आजवर फक्त एसटी गावात येण्याची वाट पहात होती.