महत्त्वाच्या खटल्यांचे कामकाज मार्च 8, 2013 — उज्ज्वला पवार (सरकारी वकील, पुणे) : शिवाजीनगर जिल्हा व सत्र न्यायालयातील पहिल्या महिला जिल्हा सरकारी वकील. सहायक सरकारी अभियोक्ता, अतिरिक्त सरकारी वकील आणि विशेष सरकारी वकील म्हणून काम केले.