लोकसाहित्याच्या अभ्यासक मार्च 8, 2013 — प्रतिमा इंगोले (साहित्यिक, अमरावती) : दर्यापूरच्या प्रतिमा इंगोले यांची ग्रामीण लोकसाहित्याच्या अभ्यासक, अशी ओळख आहे. ग्रामीण कथाकार म्हणूनही त्या परिचित आहेत.