मूल्यांकनचा अहवाल आठवडाभरात ऑगस्ट 13, 2014 — कोल्हापूर – रस्ते विकास प्रकल्पाचे मूल्यांकन करणारी समिती आठवडाभरात अंतिम अहवाल राज्य शासनाला देणार आहे. यासंदर्भात येत्या गुरुवारी (ता. 14) समितीची बैठक.