पारंपरिकता जपणारी फिटनेस गुरू मार्च 8, 2013 — ऋजुता दिवेकर (आहारतज्ज्ञ) : “बाई गं, तुला तुझं शरीर आहे, मन आहे. शरीर चांगलं राहिलं, तर मनही चांगलं राहणार आहे. तुझं आयुष्य अधिक समृद्ध होणार आहे. आयुष्य..