केल्या 146 मोफत प्रसूती मार्च 8, 2013 — डॉ. गणेश आदिनाथ राख, (वैद्यकीय व्यवसाय) : स्वतःच्या मेडिकेअर रुग्णालयात “मुलगी वाचवा’ अभियान राबवीत आहेत. त्यांच्या रुग्णालयात मुलगी जन्माला आल्यास प्रसूतीचा पूर्ण खर्च माफ केला जातो.